गणेशात्सव / नवरात्रोत्सव मंडप / स्टेज उभारणेकरीता परवानगी.

गणेशउत्सव / नवरात्रौत्सव मंडप उभारणेकरीता परवानगीसाठी खालील १ ते ५ क्र. वरील कागदपत्रे सादर करणे बंधनकारक राहील.जर सदर क्र. १ ते ५ वरील कागदपत्रे सादर न केल्यास आपला अर्ज रद्द करण्यात येईल.
  1. मंडळ नोदणी प्रमाण पत्र *
  2. जागेच्या मालकाचा ना हरकत दाखला *
  3. मंडप / स्टेजचा स्थळदर्शक नकाशा *
  4. मंडळाचे पदादिकारी , सदस्याची यादी व संपर्क क्रमांक. *
  5. मंडळाचे हमीपत्र *
  6. स्थानिक पोलीस स्टेशनचा मागील वर्षीचा ना हरकत दाखला
  7. वाहतूक पोलीस मागील वर्षीचा ना हरकत दाखला
  8. अग्निशामक मागील वर्षीचा ना हरकत दाखला
  9. लाऊडस्पीकर ना हरकत दाखला

गणेशउत्सव /नवरात्रौत्सव मंडप उभारणेकरीता परवानगीसाठी रक्कम रुपये १०१ अधिक १८ % जीएसटी (ना परतावा )आकारण्यात येईल . तसेच अग्निशमन ना हरकत दाखल्या करिता १०० अधिक १८ % जीएसटी (ना परतावा ) आकारण्यात येईल.सदर रक्कम महानगरपालिका विभाग कार्यालय येथे भरणा करावी.

नोट: गणेशात्सव / नवरात्रोत्सव मंडप परवानगी करिता मंडळ/सोसायटी यांना वापरकर्ता नोंद करावी लागेल (User Registration).युझर आयडी हा फक्त इमेल आयडी असेल.

सूचना व मार्गदर्शक तत्वे

1.Govt. Circular 2019
2.Guidelines by High Court 2017
3.Govt. Circular 2021

User Login



Don't Have an Account? Register